शनिवार, 8 अप्रैल 2017

तुझी आठवण येते तेव्हा..

तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाह

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३


तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?

माझ्या साठी फ़क्त आता
एवढच करशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
.
तुझ्या लग्नामध्ये मी नक्की नक्की येइन
शेवटच्या दिवशी तुला मी
डोले भरून पहिन
.
तो दिवस माझ्या साठीखुप दुखाचा असेल
त्या दिवशी माझ्या कड़े पाहून हळूच हसशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का
.
तू नाही बोलवलस तरी
सुधा येइन तुझ्या साठी वेटर्स च काम मी करीन 

मी भरलेल जेवनाच ताट तू खाशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
.
तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल
त्या दिवशी मी मंगलष्टके गाईन
ती मंगलअष्टके खुप दूखाची असतील
ती ऐकून तू हळूच रडशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?


. जसा सगळ्यांचा निरोप घेशील
तसा माझा सुधा घेशील का
डोळ्यात डोळे घालून मला
जाऊ का म्हणशील का ?
जस रोज take care ,
have a nice day गाड़ी सावकाश चालव
अस बोलायाचिस तस् बोलशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का ?
.
कदाचित तुझ लग्न मला
नाही होणार सहन माझ्या डोळ्यात माझ च
दिसेल मला मरण
मी मेल्यावर गुलाबाच फुल
माझ्या फोटोला वाहशील का?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का

माझे प्रेम: तुझी आठवण येते तेव्हा.... Tuzi Athvan Yete Tevha

माझे प्रेम: तुझी आठवण येते तेव्हा.... Tuzi Athvan Yete Tevha

मंगलवार, 4 अप्रैल 2017

वादळ

वादळ

वादळ आलया उराशी
घेतलया कड्याशी 
सोडूनीया अंबरा 
संबंध पेटलया मनाशी

कुणा कुणास सावरु
नात कस हे आवरु
कोड्यात पडलया सार
नशा झाली हो लाजरु

दिव्य स्वप्न अंधारलय
माझ्याच अंगणात 
माझीच हवा न्यारी
केव्हा होणार पहाट

उत्तर पडलीयात हजार
प्रश्न हवेतून यावे अन
भाव माझ्या मनीचे
वचन कोणी पचवावे 

सैराट झालया संबध
मन रडतंय दारात
याड लागलंय जीवाला
प्रेम जडलया मनात
K. S. 

रविवार, 19 मार्च 2017

अपने दिल की बात उनसे कह नहीं सकते, बिन कहे भी जी

1⃣
अपने दिल की बात उनसे कह नहीं सकते, बिन कहे भी जी नहीं सकते, ऐ खुदा! ऐसी तकदीर बना, कि वो खुद हम से आकर कहे कि, हम आपके बिना जी नही सकते.
2⃣
देवाने माझी Love story लिहिली खरी... मला तिच्या प्रेमात पाडल खर पण... तिला माझ्या प्रेमात पाडायच विसरुन गेला...
3⃣
❤ #दिल से 💞 #दिल का 💔 #फासला कुछ 😘 यूँ ✔ #तेय हो जाये ❤ #दिल 😍 मेरा 💓 #धड़के ओर 😱 #खबर 👸👈 #तुझे हो जाये...
4⃣
#अपनी_लाइफ में # # Gf💃 #आये_या
न_आये, पर😘😘
#Face_पर_Smile की
ओर # ज़िदगी में # ST¥LE_की
कभी # कमी_नही👌👍
होगी
........ 🙂🙂🙂🙂🙂
5⃣
#आशियाने_बनें 🏰 भी तो #कहाँ_जनाब, 😌
#जमीनें_महँगी 💵 हो #चली हैं और #दिल ❤ में #लोग 👫 #जगह_नहीं ☝ #देते ।। 😌😌
6⃣
🔪वैसे तो #मेरी कोई # Girlfriend नही है,
लेकिन जब # शायरी लिखता हूँ, तो #ऐसा लगता है जैसे
# पाँच_छे . # छोड़कर चली गयी हो…😘😘🎸 #
7⃣
#हम👉� #गुस्सा 😡उन पर होते 😟हैं,
जिन पर हमें 😎#यकीन 👍�होता है कि वो 👸🏻हमें 👫#मना लेंगे
और✌�
हम😈 #मनाते 😋उसे हैं,
#जिसे हम ☺#कभी भी #खोना 💔#नही ❌ चाहते
8⃣
#में 👦 फिरसे #दिल_लगा 💑 #बैठा हु #दोस्तों, 👫अगर #कामयाब 😍 हो #गया तो #दुआ 😘 है #आपकी, 😌
ओर #अगर ☝ फिर #टूट_जाउ 💔 तो #संभाल_लेना
9⃣
👰🏻तेरी मोहब्बत💞 की ☺हिफाजत    कुछ इस तरह की है 🚶🏻हम ने , 😘जब कभी किसी ने  😍 प्यार  से देखा😌 नजरे झुका ली 😘हम ने🤔 😘
🔟
ये दिल❤ हमेशा तुझेही 🙆याद करता है, पर इसे खुद ही नहीं पता 🤔की, तुझेही क्यू याद करता है😟।।...j...
1⃣1⃣
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,👳
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,🙇
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो 🍇🍒
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

🍩यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,🌊
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो🌰
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

🏊धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,👰
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,💃
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो 👩
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,👦
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,🐃 🐐
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,😳
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,😔
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,📃
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,😳📃
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,😉
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,😷
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,🍮
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,🌾🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌾
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,🚶
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,😢
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,👮🙏
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,👌
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,👩💧
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,😍
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो💘
..............❤❤❤
Kisan gawade
Krishanagwade.blogspot.com
7066877741

शनिवार, 18 मार्च 2017

कधीतरी मी मरेन, आणि तुला

कधीतरी मी मरेन, आणि तुला
सोडुन जाईल...पण..
जिवंतपणी इतक प्रेम करेन,
 की.... ..♥
तुला ही मी आठवण राहीन.
  जेव्हा तुला हे माहीत होईन,
तेव्हा मी फार दूर गेलो आसेल,
तुझ्या जिवनातुन समपलो आसेल...
..♥
तेव्हा तुला ही हे कळेल,
तुझा ही हा मार्ग माझ्या कडे
वळेल... ..♥
तुझ्या ही मनात आग ही लागेल...
..♥
तुला  ही हे आस लागेल.
प्रेम होते माझे तुझ्यावर,
फारच अबोल...फारच अबोल.
एकांतात बसून तू ही,
हासशिल... ..♥
डोळ्यातले पाणी हळूच,
पुसशिल... ..♥
आठवण माझी काडुन तू,
क्षणो क्षणी रडशील... ..♥

मी म्हणत नाही तु माझीच
असावी,
पण एवढं प्रेम कर कि
माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय
कुणीच नसावी,
नाही होऊ शकली माझी तरी,
तुझ्यात जावी माझी जिंदगी
सारी..

मी ही प्रेम केले होते तीच्यावर , पण तीला ओळखता

"मी ही प्रेम केले होते तीच्यावर , पण तीला ओळखता
आले नाही...
मी तर नेहमी तुझाच होतो , पण तीला माझे
होता आले नाही...
माज्या मनातील खरे प्रेम तीला
कधीच पाहता आले नाही , तीला विरहाच्या दुखातून
अजुन बाहेर पड़ता आले नाही...
खुप प्रयत्न करून देखिल,
तीला विसरता आले नाही...
ती सोडून गेली तरी मला,
तीला सोङताच आले नाही...
४ चोघात मला कधी मोकले हसता आले नाही,
७ पावले अजुन तीला माज्या,
बरोबर चलता आले नाही...
७ जन्माचा जोड़ीदार तीला म्हणालो तीला
या एका जन्मात माजे का होता आले नाही...??
माजे का होता आले नाही..??
         【एक प्रियकर..